मनसेच्या 'एकला चलो रे'मुळे BJP चं टेंशन वाढलं, 'हा' असेल पुढचा प्लॅन Raj Thackeray MNS Alliance

HW News Marathi 2022-09-15

Views 366

आगामी मुंबई महापालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिका काबिज करण्यासाठी भाजपकडून रणनिती आखली जात आहे. पण आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक ही नव्याने स्थापन झालेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकारसाठी मुख्य कसोटी आहे. अशातच राज ठाकरेंच्या 'एकला चलो रे'च्या नाऱ्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढलीये, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

#DevendraFadnavis #RajThackeray #BMCElections #EknathShinde #ShivSena #MNS #BJP #UddhavThackeray #MaharashtraPolitics #MarathiNews #AmitShah #Mumbai #Elections #Loksabha #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS