झेंडा' या चित्रपटातून संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते याने महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका सत्तानाट्याविषयी उलगडून सांगितलं. आता महाराष्ट्रात नुकतंच घडून गेलेल्या सत्तानाट्यावर बेतलेलं कथानक अवधूतकडून बघायला मिळेल का? यावर अवधूत गुप्तेने केलाय खुलासा. 'लोकसत्ता डिजीटल अड्डा' या कार्यक्रमात अवधूत गुप्ते आणि आगामी चित्रपट boyz 3 च्या संपूर्ण टीमने हजेरी लावली तेव्हा अवधूतने यावर उत्तर दिलं.