रणवीर सिंग बोल्ड फोटोशुटप्रकरणी सोशल मीडियासह समाजातही मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली होती. त्याच्या बोल्ड फोटोजला समाजातील सर्वच स्तरांतून विरोध करण्यात आला होता. मात्र आता रणवीरने मुंबई पोलीसांना दिलेल्या जबाबात त्याच्या फोटोंसह छेडछाड झाल्याचा दावा त्याने केलाय.