Shahapur News : या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी अशी धावून आली मदत.. लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट...

Lokmat 2022-09-14

Views 13

इवले इवले पाय काट्या-कुट्यांची वाट तुडवत रोज सकाळी-सकाळी चालत राहतात... न चुकता... शाळेचा गणवेश घालून, टापटीप होऊन एका रांगेत हे चिमुकले जीव शाळेकडे धाव घेतात... शिकून सवरून मोठं व्हावं अशी इच्छा मनात... डोळ्यांत शिक्षणाचा ध्यास... त्यासाठी घनदाट जंगलाची तीन किलोमीटरची वाट कापून अजून थोडं पुढे जावं तर सुरू होतो जीवघेणार प्रवास... हा प्रवास पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.. (Guruprasad VO)
#lokmat #लोकमत #ShahapurNews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS