‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात (Maharashtra) येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे (Gujarat) वळवल्याच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापलं आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मत मंडत राज्य सरकारला विनंती केली आहे. पाहुयात काय म्हणाल्या सुळे.