नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसैनिकांना दिलेल्या इशाऱ्यावरून माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना प्रश्न विचारलाय. याबाबत बोलताना त्यांनी बऱ्याच मुद्यांवर प्रकाश टाकला. पाहुयात काय म्हणाल्या आहेत पेडणेकर.