SL vs PAK, Asia Cup Final 2022: श्रीलंकेने पाकिस्तानला चारली धूळ, जिंकला आशिया चषक

LatestLY Marathi 2022-09-12

Views 1

श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून आशिया कप 2022 जिंकला आहे. श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली आहे. श्रीलंकेने प्रथमच T20I मध्ये प्रथम फलंदाजी करत सामना जिंकला आहे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS