गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेनेत वादावादी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. तर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केला. मात्र, सरवणकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
#SadaSarvankar #Prabhadevi #Dadar #Fight #Conflict #ShivSena #Attack #EknathShinde #UddhavThackeray #GanpatiVisarjan #Mumbai #Maharashtra #GaneshOtsav #GaneshUtsav #HWNews