भाजप पदाधिकाऱ्याची मनमर्जी… पोलीस आयुक्तांनी काढला राग ! Police Commissioner on BJP Leader

Lokmat 2022-09-10

Views 0

Ganesh Chaturthi पोलीस आयुक्तांचा भडका… मिरवणुकीत गोंधळ… पुण्यात चर्चा! या आजी तर विसर्जन मिरवणुकीत मनमुराद नाचण्याचा आनंद घेत आहेत. पण याच विसर्जन मिरवणुकीनं पुणे पोलिसांना घाम सोडलाय... पुण्याच्या रस्त्यांवर गर्दी, गर्दी आणि फक्त गर्दी... त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मात्र पोलीस प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागलीये. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मैदानात उतरावं लागलं. (Shiwani Khorgade)

#GaneshChaturthi #LokmatNews #Maharashtranews #PuneNews #punepolice #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS