पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. मंडई मधील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदा या मिरवणुकीत काही परदेशी पाहुणे देखील सहभागी झाले होते, त्यांच्याशी साधलेला संवाद
#Pune #ganeshvisarjan2022 #ganeshotsav2022