India vs Afghanistan, Asia Cup 2022 Super 4 Stat Highlights: विराटने तोडले अनेकांचे रेकॉर्ड, जाणून घ्या, सविस्तर

LatestLY Marathi 2022-09-09

Views 7

विराट कोहली-केएल राहुल यांनी आशिया चषक 2022 मध्ये सर्वोच्च भागीदारी केली. विराट कोहलीने त्याचे पहिले T20 शतक केले. नोव्हेंबर 2019 नंतर विराट कोहलीचे हे पहिले शतक होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS