Neeraj Chopra ने Diamond League जिंकून रचला इतिहास, लीग जिंकणारा ठरला पहिला भारतीय

LatestLY Marathi 2022-09-09

Views 103

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू नीरज चोप्राने डायमंड लीग फायनलचे विजेतेपद पटकावले आहे. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने 88.44 मीटर भालाफेक करून स्पर्धा जिंकली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS