यंदा 2 वर्षांनी लोक गणेशोत्सव साजरा करत आहेत. संपूर्ण देशभरात बाप्पाच्या आगमनाने उल्हास पाहायला मिळत आहे. रुईया महाविद्यालयातील विध्यार्थी दर वर्षी बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. यंदा देखाव्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न विध्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. काय आहेत ते प्रश्न? जाणून घ्या आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून.
#GaneshVisarjan #AnantChaturdashi #GanpatiBappa #RuiaCollege #Students #HWNews #WhoMadeUsDumb #GaneshChaturthi #GaneshOtsav #GaneshUtsav #Mumbai #Maharashtra