World Literacy Day 2022 : का साजरा केला जातो जागतिक साक्षरता दिवस? जाणून घ्या

LatestLY Marathi 2022-09-08

Views 28

आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे. दरवर्षी 8 सप्टेंबरला जगभरात मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय साक्षरता साजरा केला जातो. 1966 पासून जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली होती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS