अमरावतीत आंतरजातीय विवाहाचा मुद्दा चागलाच तापला आहे. या प्रकरणी काल अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी आंतरजातीय विवाहाचा आरोप करत पोलिसांवर संताप व्यक्त केला होता. मात्र त्या तरुणीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय.
#NavneetRana #AmravatiPolice #ShivrayKulkarni #AmravatiCP #LoveTraps #InterfaithMarriage #InterReligion #ManishThackeray #EknathShinde #LoveJihad #BJP #HWNews