शहांच्या दौऱ्यात मोठी चूक...शहांच्या भोवती दिसलेला 'तो' कोण?Amit Shah visit Mumbai |Maharashtra News

Lokmat 2022-09-08

Views 2

Amit Shah visit Mumbai : गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले... त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं... भाजप पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली.. याच बैठकीत शहांनी काही गौप्यस्फोट केले... ठाकरेंवर थेट वार केले... आपलं पुढचं टार्गेट फक्त मातोश्री आणि मातोश्री आहे, हे शहांच्या त्या भाषणातून स्पष्ट झालं... याच दौऱ्यादरम्यान आधी एक अशी गोष्ट घडली.. ज्यामुळे संभ्रम निर्माण झाला.. भाजपच्या गोटात खळबळ माजली.. ती गोष्ट म्हणजे अमित शहांनी सांगूनही त्यांचं कार्यकर्त्यांसाठी असलेलं भाषण टीव्ही मीडियापर्यंत पोहोचलं.
#Amitshah #devendrafadnavis #eknathshinde #Maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS