Prisoners meet thier family in Nagpur central Jail on the eve of National flag day मध्यवर्ती कारागृहात Nagpur Central Jail तब्बल अडीच वर्षांनंतर आज अतिशय भावनिक क्षण अनुभवायला मिळाला आहे. कारागृह ध्वज दिनाच्या निमित्ताने नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने बंदीवान आणि त्यांच्या लहान चिमुकल्यांमध्ये गळा भेट घडवून आणली .. विशेष म्हणजे गेली दोन वर्ष सतत कोविडचा संसर्ग होता आणि त्यामुळे हे संभव होऊ शकलं नाही...२०१८ नंतर हा पहिलाच प्रसंग आहे. बंदीवान त्यांच्या मुलाबाळांना भेटल्यानंतर त्यांचे कुटुंबीय भावनिक झाले... अनेकांचे डोळे सुद्धा पाणावले.. (Surbhi Shirpurkar VO)
#Nagpur #flagday #news #Lokmat #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat