नुसताच गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौरा केला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असल्याचा मानले जातयं. दरम्यान अमित शाहांच्या दौऱ्या दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्यात अमित शाहांच्या गाड्यांचा ताफा जात असताना एक ॲम्बुलन्स थांबवून ठेवण्यात आली.