पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) शिवसेने नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. राऊतांची आज (५ सप्टेंबर) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. राऊतांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
#SanjayRaut #Shivsena #UddhavThackeray #AdityaThackeray #JudicialCustody #ED #SunilRaut #Mumbai #Maharashtra #HWNews