Amit Shah In Mumbai: भाजपच्या \"मिशन मुंबई\" साठी अमित शाह मैदानात, BMC निवडणुकांसाठी BJP सज्ज

LatestLY Marathi 2022-09-05

Views 90

राज्यातलं ठाकरे सरकार उलथवल्यानंतर आता भाजपनं थेट मुंबई पालिकेवरच लक्ष केंद्रीत केलं आहे. शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती मिळत आहे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS