शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा ‘आर्थर रोड’ (Arthur Road) जेलमधील मुक्काम आणखी 14 दिवसांनी वाढला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने आज त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले. या वेळी न्यायालायने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबर पर्यंत वाढ केली.