“चून चून के मारे जाएंगे”, बुलढाण्यातील राड्यानंतर Sanjay Gaikwad यांचा धमकीवजा इशारा| Eknath Shinde

HW News Marathi 2022-09-04

Views 19

बुलढाण्यात शिवसेनेच्या सत्कार समारंभात शनिवारी शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पुन्हा राडा केल्यास “चून चून के मारे जाएंगे” असा धमकीवजा इशारा गायकवाड यांनी बुलढाण्यातील स्थानिक शिवसैनिकांना दिला आहे.

#SanjayGaikwad #Shivsena #EknathShinde #Buldhana #AdityaThackeray #UddhavThackeray #AnilDesai #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS