गेले दोन वर्ष कोरोनामुळे राज्यातील सर्व सणांवर निर्बंध होते. त्यातून मुंबईतील गणेशोत्सवही सुटलेला नाही. दोन वर्षांपासून मुंबईचे श्रद्धा स्थान असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन लोकांना घेतले आले नाही. यंदाचा गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा होत आहे यामुळे भाविकांना मध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळतंय. काल पासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे.
#Lalbaug #Ganeshutsav #GanpatiBappa #Parel #Dadar #GaneshOtsav #GaneshChaturthi #Festival #Mumbai #Maharashtra #HWNews