India vs Hong Kong, Asia Cup 2022 Stat Highlights: सूर्यकुमार यादवने खेळली धमाकेदार खेळी

LatestLY Marathi 2022-09-01

Views 2

रोहित शर्माने T20I मध्ये 3500 धावा पूर्ण केल्या आहेत.KL राहुलने 92.30 च्या स्ट्राइक रेटने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात स्लो T20I खेळी खेळली. टी-20 मध्ये भारताविरुद्ध हॉंग कॉंगने 150 पेक्षा जास्त धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS