शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व उरलेलं नाही. त्यांच्याकडे आता उरले तरी काय, असा खोचक प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना संपली असून एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा राणे यांनी म्हटले.
#SharadPawar #NarayanRane #NileshRane #NanaPatole #RajThackeray #MNS #UddhavThackeray #BJP #Maharashtra #HWNews