शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार की नाही होणार याबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे. संभ्रम वगैरे काहीही नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार आहे आणि तो शिवतीर्थावर होणार आहे, असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितले आहे.
#UddhavThackeray #DasraMelava #Shivsena #SupremeCourt #ShivajiPark #AdityaThackeray #EknathShinde #Maharashtra #Mumbai #HWNews