Sharad Pawar : प्रत्येक फळांची संघटना आपण केली. मात्र, द्राक्ष संघाने (Grape Association) जे काम केलं ते देशात कोणत्याच संघाने काम केल्याचं मी पाहिलं नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. आज आपण दोन वर्षानंतर भेटतोय.