Mumbai Goa Expressway Traffic Jam : मुंबई - गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 1 किमीपर्यंत रांग

ABP Majha 2022-08-28

Views 32

गणेशोत्सवासाठी कोकणवासीय आपल्या गावाकडे निघालेत... त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय... कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात.... माणगावजवळ सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागलीय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS