Pakistan Flood Special Report : पाकिस्तानात नदिकाठच्या इमारती गेल्या वाहून ABP Majha

ABP Majha 2022-08-27

Views 31

पाकिस्तानमधील मोहम्मद धरणाचा मोठा भाग तुटलाय.. त्यामुळे आजूबाजुच्या परिसरात पुर परिस्थितीमुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जातेय. धरण क्षेत्राजवळ असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS