लडाखनंतर आता चीनी लष्करानं अरुणाचल प्रदेशातील सीमेजवळ कुरापती सुरू केल्याचं समोर आलंय... अरुणाचलच्या अंजाव जिल्ह्यातल्या सीमा भागात चीनी लष्कराकडून बांधकाम सुरू असल्याचं समोर आलंय... काही स्थानिकांनी या भागात चीनी लष्कराच्या सुरू असलेल्या हालचाली कॅमेरात टिपल्या आहेत... चीनी लष्करानं मोठमोठ्या यंत्रांच्या सहाय्यानं या भागात बांधकाम सुरू केल्याचं दिसतंय..