२०१९ मध्ये संभाजी ब्रिगेड ची युती शिवसेने सोबत झाली होती.संभाजी ब्रिगेट सोबत युती करुन फुसका बार उध्दव ठाकरे यांनी सोडला आहे. अडीच वर्षे ज्या प्रमाणे राज्याला उध्दव ठाकरे यांच्या सारखे मुख्यमंत्री मिळाले. त्यांना आता असेच सोबती भेटणार ज्यांचे अस्तित्व नाही.
#ChandrashekharBawankule #UddhavThackeray #SambhajiBrigade #Yuti #Matoshree #AdityaThackeray #EknathShinde #BJP #Shivsena #Maharashtra #HWNews