गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना टोल माफ, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा | Maharashtra |

HW News Marathi 2022-08-26

Views 0

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या निर्णायाची अंमलबजावणी उद्यापासून (शनिवार दि. 27 ऑगस्ट) करण्यात येत आहे.

#Kokan #Ganeshutsav #TollNaka #UdhavThackeray #Matoshree #AdityaThackeray #EknathShinde #BJP #Shivsena #MaharashtraPolitics #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS