संभाजी ब्रिगेड एक लढाऊ संघटना आहे. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत होतो तेव्हा आम्ही आमचे विचार कुठे सोडले होते. औरंगाबाद नामांतराचा मुद्दा आता संपलेला आहे, आता त्याचं नामांतरण झालेला आहे. त्यामुळे मागे कोणी त्याला विरोध केला त्याला आता अर्थ नाही.
#AmbadasDanve #SambhajiBrigade #EknathShinde #UddhavThackeray #Matoshree #AdityaThackeray #BJP #Shivsena #Maharashtra #HWNews