टीईटी (TET Scam) प्रकरणानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या (Abdul Sattar) अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने मंत्री अब्दुल सत्तार यांची या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश आदेश पोलिसांना दिले आहेत.
#AbdulSattar #TETScam #Sillod #ShivSena #AnandDighe #EknathShinde #UddhavThackeray #IncomeTaxDepartment #ITRaids #KolhapurITRaid #BJP #MaharashtraPolitics #MVA #MahavikasAghadi