धूम्रपानाला उत्तम पर्याय आहे ‘ही’ हर्बल सिगारेट

Lok Satta 2022-08-25

Views 1

हल्लीच्या काळात धूम्रपानाच्या गर्तेत अडकलेले अनेक लोक आपण बघितलेत. यासोबतच असेही लोक असतात ज्यांना धूम्रपानापासून मुक्ती मिळवायची असून सुद्धा ही सवय ते सोडू शकत नाहीत. मात्र टार आणि निकोटिन हे घटक असलेल्या सिगारेटला आता हर्बल सिगारेटचा पर्याय उपलब्ध आहे.

#herbalcigarettes #ayurvedic #pune #nicotinefree #Deaddiction

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS