तब्बल दोन वर्षांनी मराठी कलाकार, वादन पथकासह नव्या उत्साहात सज्ज | Kalawant Dhol Tasha Pathak
#lokmatsakhi #kalawantdholtashapathak #celebritiesdholpathak
गणपती बाप्पाला एक मानवंदना म्हणून अनेक कलाकार कलावंत ढोल पथकामध्ये सहभागी झालेत. यामधील अभिनेत्रींचं नेमकं काय म्हणणं आहे? हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा.