महाविकास आघाड�" /> महाविकास आघाड�"/>

Supriya Sule request to Amit Shah | "महाविकास आघाडीच्या आमदारांना Z+ सिक्युरिटी द्या"

Lokmat 2022-08-24

Views 5

Supriya Sule request to Amit Shah for MLA Z+ Security :
महाविकास आघाडीच्या आमदारांनी अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून विधिमंडळाच्या पायऱ्यावर दररोज आंदोलन केले आहे.. या पायऱ्यावर होणाऱ्या आंदोलनामुळे सत्ताधारी आणि विरोधक अनेकदा आमने-सामने आले आहेत.. मात्र विधानसभा अधिवेशनाचा आजचा दिवस इतिहासातील सर्वात वाईट दिवस ठरला आहे. शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच भिडले आणि महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली.. संपूर्ण राज्यभरात याचे पडसाद उमटत असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणाची तक्रार थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच केली.. नेमकं काय झालं पाहूयात.. (Kiran VO)
#SupriyaSule #AmitShah #lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS