आयआयटी बॉम्बेकडून Joint Entrance Examination (JEE) Advanced 2022 admit card जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना हे अॅडमीट कार्ड jeeadv.ac.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. आजपासून 28 ऑगस्टच्या सकाळी 9 वाजेपर्यंत विद्यार्थी त्यांचं हॉलतिकीट डाऊनलोड करू शकणार आहे.