Maharashtra Assembly :Ajit Pawar एका चुकीवर असे भडकले की थेट विधानसभेतच त्यांनी निलंबनाची मागणी केली

Sakal 2022-08-23

Views 334

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांनी केलेल्या एका चुकीवर अजित पवार चांगलेच भडकले
#MaharashtraAssembly #AjitPawar #VidhanSabha #Sakal
Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS