'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील ‘सोयरा बाईसाहेब’ म्हणून घराघरांत पोहोचलेली, करिअरच्या सुरुवातीलाच नकारात्मक शेड असलेली भूमिका तितकीच चोख वठवत प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी अभिनेत्री म्हणजेच स्नेहलता तावडे-वसईकर ‘सोयराबाई’ यांची भूमिका अतिशय उत्तम वठवून स्नेहलता यांनी प्रेक्षकांच्या कौतुकाची पावती मिळवली आहे.