#MaharashtraAssembly #MohitKamboj #Maharashtra #Sakal #twitter
भाजप नेते मोहित कंबोज यांनी गेल्या काही तासांमध्ये एकापाठोपाठ एक असे ट्विट केलेत, ज्यामुळे मोठी खळबळ उडालीये. कंबोज यांच्या या ट्विटचा इशारा स्पष्ट आहे कि आणखी एका घोटाळ्याची चौकशी होणार आणि नवा मासा ईडीच्या गळाला लागणार.