बॉयकॉटच्या माध्यमातून बॉलिवूडचा पाया हादरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बॉलिवूडच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू झाली आहे.बहिष्काराच्या ट्रेंडमुळे हैराण झालेला अभिनेता अर्जुन कपूरने या मुद्द्यावर आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे.