आपण सर्वजण 'हॅलो' हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो. कुणाला फोन केल्यानंतर किंवा फोन आल्यानंतर आपण सर्व प्रथम हॅलो बोलतो. खरंतर आपण लहानपणापासून हे पाहत व ऐकत आलो आहोत की, फोन उचलताच लोक हॅलो म्हणतात. त्यानंतरच इतर गोष्टी बोलायला सुरूवात केली जाते. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की फोनवर प्रथम शब्द हा हॅलोच का बोलला जातो? हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#Hello #History #VandeMataram #Telephone #SudhirMungantiwar #ThomasEdison #Telephone #Ahoy #Origin #BJP #Maharashtra #HWNews