बलात्काराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात एका 17 वर्षीय मुलीवर पाच पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाने वारंवार बलात्कार केल्याचे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारंवार बलात्कार केल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.