Santosh Bangar यांची दंबगगिरी,व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात| Hingoli| CM Shinde| Devendra Fadnavis

HW News Marathi 2022-08-15

Views 47

आमदार संतोष बांगर यांनी आज दुपारच्या सुमारास कंपनीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कार्यालयास व भोजन कक्षास भेट दिली. तेथील सर्व प्रकार पाहून आमदार बांगर चांगलेच संतापले. या प्रकारानंतर आमदारांनी तेथील व्यवस्थापनाकडे चौकशी केली असता त्याने दररोजचा मेन्यू सांगितला.

#SantoshBangar #Hingoli #EknathShinde #DevendraFadnavis #FoodQuality #DistrictCollector #Maharashtra #Shivsena #HWNews #BJP

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS