देशाला स्वातंत्र्य मिळालं पण मानसिक गुलामगिरीतून मुक्तता झाली का? प्राचीन वारसा असलेल्या भारताला खरंच आपला मार्ग सापडला आहे? भारतीयत्व म्हणजे नेमकं काय? माणसाचं समाधान कधी होऊ शकतं का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांच्याशी संवाद साधला आहे साम टीव्हीचे संपादक प्रसन्न जोशी यांनी
#AbhijitPawar #Sakal #Maharashtra