देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवसेना भवनमध्ये द्वाजारोहण झाल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. "आधी महिलांसाठी ५०% आरक्षण आणा" असा टोला किशोरी पेडणेकरांनी यावेळेस पंतप्रधान मोदींना लगावला.
#NarendraModi #KishoriPednekar #IndependenceDay #EknathShinde #Maharashtra #IndiaAt75 #Shivsena #UddhavThackeray #HWNews