“महाराष्ट्रात नवीन आलेले सरकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना एकत्र घेऊन एक मजबूत, बलशाली आणि विकसित महाराष्ट्र तयार करेल. आपला स्वातंत्रदिन चिरायु होवो अशी प्रार्थना मी करतो. सर्वाच्या मनामध्ये सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या योजना हे सरकार निश्चित राबवेल हा विश्वास व्यक्त करतो, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
#DevendraFadnavis #NarendraModi #IndependenceDaySpeech #15thAugust #AmritMahotsav #HarGharTiranga #EknathShinde #BJP #Maharashtra #HWNews