श्री कृष्ण जन्माष्टमी पूजा विधी आणि साहित्य संदर्भात संपूर्ण माहिती | Shri Krishna Janmashtami Pooja

Lokmat Bhakti 2022-08-16

Views 1

यंदा शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट या दिवशी श्री कृष्ण जन्माष्टमी आहे. श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात श्री कृष्णाची पूजा करतात. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात श्री कृष्ण जयंती साजरी केली जाते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण श्री कृष्ण जन्माष्टमीची पूजा विधी आणि साहित्य संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#janmashtami2022 #shrikrishna #krishnajanmashtami #janmashtami #lokmatbhakti #gokulashtami
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video

Download

Report form
RELATED VIDEOS