'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं प्रेक्षकांनी सगळ्याच कलाकारांना भरभरून प्रेम दिलं आता येत्या १५ ऑगस्टपासून नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटिस येणार असून यावेळी देखिल ही सगळी मंडळी प्रेक्षकांच भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहेत मात्र येत्या भागाच आपल्या ३ कलाकार यंदाच्या पर्वात नसणार.